Saturday, 8 October 2016

Commentary: On Research & Action


              मला बऱ्याचदा असे वाटत असते  कि, मला पुरेशी अक्कल आली आहे. समोर असणारी केस / carcass / आव्हान अगदीच सोडवणेबल भासू लागते. माझा इगो म्हणजेच मी असे वाटणे बरे नाही ना !
.
.
.
            आणि क्षणार्धात भ्रमाचा भोपळा फुटतो. मी अगदीच timepass असल्याचा साक्षात्कार होतो.  खरेतर असे वाटणे माणूस म्हणून जरा बरेच असते नाहीतरी !

            माझ्या भ्रमाचा भोपळा फुटायला ह्या पिंनचा " On Action & Research"  by Jean Dreze झालेला उपयोग तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटले.
            उद्बोधक लेखन.

Professor Jean _/\_  

 It will act as an everlasting stimulus for Ph. D. people, doctors of all sorts and every inquisitive mind on the Planet Earth.

तुम्हाला काय वाटते ? नक्की कळवा. सुमडीमध्ये वाचून दुर्लक्ष करण्याचा शहाजोगपणा टाळता आला तर तुमचा आभारीच असेन.

Thank you very much.

Wishing you good luck to remain endlessly curious.
dr sarang s desai
+91-805-550-9180