मला बऱ्याचदा असे वाटत असते कि, मला पुरेशी अक्कल आली आहे. समोर असणारी केस / carcass / आव्हान अगदीच सोडवणेबल भासू लागते. माझा इगो म्हणजेच मी असे वाटणे बरे नाही ना !
.
.
.
आणि क्षणार्धात भ्रमाचा भोपळा फुटतो. मी अगदीच timepass असल्याचा साक्षात्कार होतो. खरेतर असे वाटणे माणूस म्हणून जरा बरेच असते नाहीतरी !
माझ्या भ्रमाचा भोपळा फुटायला ह्या पिंनचा " On Action & Research" by Jean Dreze झालेला उपयोग तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटले.
उद्बोधक लेखन.
Professor Jean _/\_
It will act as an everlasting stimulus for Ph. D. people, doctors of all sorts and every inquisitive mind on the Planet Earth.
तुम्हाला काय वाटते ? नक्की कळवा. सुमडीमध्ये वाचून दुर्लक्ष करण्याचा शहाजोगपणा टाळता आला तर तुमचा आभारीच असेन.
Thank you very much.
Wishing you good luck to remain endlessly curious.
dr sarang s desai
+91-805-550-9180